• Skip to main content
  • Skip to secondary menu
  • Skip to primary sidebar
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Disclaimer

Marathi Status Quotes Wishes

Packersmoversinmumbai provides information in the Marathi language. We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi

  • शुभ सकाळ
  • शुभ रात्री
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • आईसाठी वाढदिवसाच्या शुभेछया
    • वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या मराठी
    • मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बाळाला वाढदिवस शूभेच्छा
    • गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा
    • मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • मराठी स्टेटस
    • Motivational quotes in marathi
    • Sad Status in Marathi
    • Love status Marathi
    • आई वडील स्टेटस मराठी
    • बाबा मराठी सुविचार
    • अभिनंदन शुभेच्छा
    • सेवानिवृत्ती शुभेच्छा

Best Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे

November 21, 2021 by packersmoversinmumbai.com Leave a Comment

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही  Marathi Ukhane, उखाणे मराठी, Ukhane in Marathi for Female, Marathi navriche ukhane घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना Marathi Ukhane for male, मराठी उखाणा, Funny Marathi Ukhane for female, Lagnatil ukhane Marathi मध्ये पाठव शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे Romantic Marathi Ukhane for husband, Navardevache Ukhane, Marathi ukhane for bride, Navriche ukhane marathi  वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.

Marathi Ukhane
Marathi Ukhane

Table of Contents

  • Marathi Ukhane | उखाणे मराठी
  • Ukhane in Marathi for Female | Marathi navriche ukhane
  • Marathi Ukhane for male | मराठी उखाणा
  • Funny Marathi Ukhane for female | Lagnatil ukhane
  • Romantic Marathi Ukhane for husband | Navardevache Ukhane
  • Marathi ukhane for bride | Navriche ukhane marathi

Marathi Ukhane | उखाणे मराठी

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री…
___झाली आज माझी गृहमंत्री.

अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही…
जिथे माझ्या ___रावांचं नाव नाही !!.

उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही.

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…
___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.

नवरदेवाचे मराठी उखाणे

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.
ती माझी मांजर आणि मी तीचा बोका..

सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
….रावांचे नाव घेते पाच गडी राखून.

सावन का महीना पवन करे सोर,
मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर!.

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
..राव घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!.

चांदीच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा..

__ ला जाताना लागतो __ चा घाट…
अख्ख्या गावात नाही __ रावांसारखा थाट.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
..राव एवढे हँन्डसम पण डोक्यावर टक्कल..

गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू…
दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू.

सावन का महीना पवन करे शोर…
मतदान करा __रावांना, बाकी सगळे आहेत चोर !!.

Romantic Marathi Ukhane for husband
Romantic Marathi Ukhane for husband

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ.

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!.

अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ .

__रावांचे सुख हाच माझा अलंकार…
येत्या निवडणुकीत होवोत, सर्व स्वप्ने साकार

नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
….चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका.

नवरी साठी मराठी उखाणे

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
….राव गेले ऑफिसला मला नाही करमत.

केळीचे पान टर टर फाटत..
….रावाच नाव घेताना कस कस वाटत.

नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
….चे नाव घेतो ….च्या घरी.

एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
….आहे माझे जीवन सर्वस्व.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा.

Ukhane in Marathi for Female | Marathi navriche ukhane

गार गार माठामधले पाणी ताजे ताजे…
__राव माझ्या मनाचे झाले राजे.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
….राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.

काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…
__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार.

मराठी उखाणे

कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी.

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून …
__रावांचं नाव घेते __ ची सून.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली
….रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…
__ च नाव घेते, तोंड आठवून __चे!.

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
….रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया.

टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी
….रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई.

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
….चे नाव घेते राखते तुमचा मान .

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

चांदीच्या ताटात __चे पेढे…
__माझे हुशार, बाकी सगळे वेडे!.

Ukhane in Marathi for Female
Ukhane in Marathi for Female

बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी भाजी
__शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू..

हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू …
___ एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.

लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.

__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास.

गोव्याहून आणले काजू
….थोबाडित द्यायला मी कशाला लाजु.

फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
….. इज माइन.

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
….राव आणतात नेहमी सुकामेवा..

कपात कप बशीत बशी
….माझी सोडुन बाकी सर्व म्हशी .

__च्या समोर, ठेवले केशरी पेढे
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?.

__च्या पुढे, फुलांचे सडे
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!.

__पुढे मांडले, प्रसादाचे ताट
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी.

मोत्यांची माळ, सोन्याचा साज
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज.

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी.

__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी.

आला आला __चा, सण हा मोठा
__राव असताना, नाही आनंदाला तोटा.

Marathi Ukhane for male | मराठी उखाणा

__ची पूजा, मनोभावे करते…
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
….चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका..

चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे..

यशोमती मैया से बोले नंदलाला
….च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला.

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
….चे नाव घेते , नवरा माझा SECOND HAND..

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर,
….रावांचे नाव घेते….रावांची लव्हर.

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत ….राव , मग कशाला हवा हमाल.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….च्या जीवावर करते मी मजा.

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
….माझी बायको आहे मोठी लुच्ची.

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?.

Marathi Ukhane for male
Marathi Ukhane for male

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
__ आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली.

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग.

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त.

माझ्या __ चा चेहरा आहे खूपच हसरा …
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा.

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर…
मी चिरते भाजी आणि __ लावतो कुकर.

कृष्णाच्या बारीला राधेचा ध्यास,
….रावांना भरविते मी …. घास.

अंबाबाईच्या देवळात बिरवली आरसा,
….रावांना खाऊ खालते अनारसा.

महादेवाच्या मंदिरात नदीचा वास,
….रावांना भरविते मी….चा घास.

सर्वांनी आग्रह केला खास,
म्हणून….रावांना भरविते….चा घास.

सर्वांच्या आग्रहाखातर भरविते पुरी- श्रीखंड,
….रावांच्या साठी मी सोडून चालले आशियाखंड .

सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
…. रावांना भरविते मी ….चा घास.

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची,
….रावांना घास देते पंगत बसली थोरांची.

लग्नासारख्या मंगलदिनी कोणी नका रागावू आणि रुसू,
….रावांना घास भरवताना येते मला गोड हसू

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल…
__ माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल!.

__पुढे लावली, समईची जोडी
__ मुळे आली, आयुष्याला गोडी.

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते…
__च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते.

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ…
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ.

Funny Marathi Ukhane for female | Lagnatil ukhane

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….ला पाहून माझ डोक दुखत..

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.

लग्नासाठी मराठी उखाणे

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
…. रावांना भरवते Ice cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?.

डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ.

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
….रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव!.

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
….रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!.

….रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत!.

नाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे…
__सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आहे

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
….चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर.

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
__तू मला, सुपरवूमन वाटतेस.

Marathi ukhane for bride
Marathi ukhane for bride

प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी …
__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी.

__च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट.

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून.

मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण
__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.

मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम.

होळी रे होळी …. पुरणाची पोळी
…. च्या पोटात बंदुकीची गोळी.

Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
…. ला लागली ५०००० ची लॉटरी.

ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन
….माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!.

हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
….रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर .

दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,
…. रावांना भरविते मी …. चा घास.

भरल्या पंक्तीत उदबत्तीचा वास,
…रावांना भरविते जलेबीचा घास.

नवरदेवाचे मराठी उखाणे

जाई – जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास,
….रावांना देते मी ….चा घास.

कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास,
…. रावांना भरविते मी….चा घास.

भाद्रपद महिन्यात गणपती बसवितात शाडूचा,
…. ला घास भरविते लाडूचा.

अभिमान नाही संपतीचा, गर्व नाही रूपाचा,
….रावांना घास भरविते वरण, भात, तुपाचा.

भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची,
… रावांना घास देते, पंगत बसली मित्रांची.

नागाला पाजत होते दूध आणि साखर
….रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर.

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
….माझी बायको आहे मोठी लुच्ची.

मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
….रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण.

पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
….रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात….

Romantic Marathi Ukhane for husband | Navardevache Ukhane

आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची….म्हणजे जगदंबा.

चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
…. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

वय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं …
__वरचं प्रेम, तरी अजिबात नाही आटलं.

__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू…
__इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू.

बघता बघता संसाराची __ वर्ष सरली…
__च्या साथीने माझी, आनंदवेल बहरली.

उखाणे घेता घेता, सरली __वर्ष …
__रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष !

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ….
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी .

वयामुळे थकले अंग , तरीही मन ताजे…
__माझी राणी आणि आम्ही तिचे राजे.’

Funny Marathi Ukhane for female
Funny Marathi Ukhane for female

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

पाव शेर रवा पाव शेर खवा
….चे नाव घेते हजार रुपये ठेवा..

पुढे जाते वासरू, मागून येते गाय
….ला आवडते नेहमी दुधावारची साय.

स्टुलावर स्टूल बत्तिस स्टूल
….राव एकदम ब्यूटिफुल .

साखरेचे पोते सुई ने उसवले,
….ने मला पावडर लाऊन फसवले.

नवरी साठी मराठी उखाणे

परातीत परात चांदीचा परात,
….राव हागले दारात, जाऊ कशी घरात.

हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
….रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.

तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात.

प्रसन्न वदनाने आले रविराज
….ने चालविला संसारात स्नेहचा सांज .

Marathi ukhane for bride | Navriche ukhane marathi

….रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा….होऊ दे तोटा.

कपात दुध दुधावर साय
…. च नाव घेते …. ची माय.

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
….ला भरवितो लाडूचा घास.

गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास,
….रावांना भरविते जलेबी/लाडूचा घास.

दत्ताच्या देवळात सुगंधाचा वास,
….ला भरवतो लाडूचा घास.

Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
….राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले.

पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास,
….रावांना भरवते मी …चा घास.

आज आहे शनिवार उद्या येईल रविवार
….रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार.

आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
….रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती.

कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…. राव माझे आहेत फार निस्वार्थी.

खोक्यात खोका टिवी चा खोका,
….माझी मांजर आणि मी तिचा बोका.

बागेत बाग राणीचा बाग….
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!.

गोड करंजी सपक शेवाई ….
होते समजूतदार म्हणून….करून घेतले जावई.

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा,
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा… .

बागेमध्ये असतात गुलाबांच्या कळ्या
..रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या..

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा
….रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
..रावांचे नाव घेते .. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!.

माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात
__चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात.

औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी
__रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी.

__मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु
हसत खेळत आम्ही आता __टूर करू.

नवरदेवाचे मराठी उखाणे

केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी
माझ्या संसारवेलीचे __राव माळी.

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो
तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो.

हसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार…
__सोबत मी वयाची, शंभरी गाठणार.

बघता बघता __ सोबत __वर्षे लोटली
रोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली.

शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….चे नाव घेते….आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

म्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार…
__मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार

श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….ना आवडतो गरम गरम बटाटेवडा..

आता  Marathi Ukhane, उखाणे मराठी, Ukhane in Marathi for Female, Marathi navriche ukhane for Whatsapp and Facebook सर्व नवीन Lagnatil Marathi Ukhane व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा.

आम्हाला आशा आहे की Marathi Ukhane for male, मराठी उखाणा, Funny Marathi Ukhane for female, Lagnatil ukhane Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

तुमच्या जवळ आणखी Romantic Marathi Ukhane for husband, Navardevache Ukhane, Marathi ukhane for bride, Navriche ukhane marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद् ‍‍

Visit Our Website packersmoversinmumbai.com

Filed Under: Marathi status | Marathi Suvichar | Quotes Marathi | Marathi SMS | Marathi Thoughts Tagged With: Marathi Ukhane, Marathi Ukhane for male, Ukhane in Marathi for Female

More Birthday Wishes

आजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिजूसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाच्याला/भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

About packersmoversinmumbai.com

Dinesh is A writer of Packersmoversinmumbai.com. I write an article on this website in the Marathi language only Related to Marathi Messages, Quotes, SMS, Shayari, Wishes, Suvichar, thoughts.

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Search

Categories

  • Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (20)
  • Good morning images Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा व सुविचार (1)
  • Good Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)
  • Marathi status | Marathi Suvichar | Quotes Marathi | Marathi SMS | Marathi Thoughts (13)
शुभ रात्री शुभेच्छा

450 शुभ रात्री: good night messages Quotes Images Marathi

good morning marathi sms

450 Good morning Messages Quotes Marathi | सुप्रभात मराठी संदेश

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes In Marathi

Read Marathi Content

  • प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2022 | Republic Day Wishes In Marathi
  • 75 Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Best Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे
  • 500 Good Evening Quotes Messages in Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा
  • 50+ Marathi Caption for Instagram Post | मराठी कॅप्शन स्टेटस

This Allbeststatus.com website contains Brother Birthday Wishes in Hindi, Daughter birthday wishes Marathi, Inspirational, Brother birthday wishes Marathi and Life Transforming Messages, uncle birthday status quotes on father in Marathi. Also, you will get success tips, Instagram captions Marathi status, weight loss tips Blogs in Marathi. The basic purpose of this website is to create Good Morning quotes Marathi, marriage wishes, son birthday wishes in Marathi transformation in people’s life using Marathi wisdom.

sitemap Copyright © 2022 by packersmoversinmumbai