नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Marathi caption for Instagram, Marathi caption for Instagram for boy attitude, Marathi caption for Instagram for girl Instagram captions मराठी वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत. इथे तुम्हाला जो अपेक्षा मराठी स्टेटस आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
तुमच्या जवळ आणखी caption for instagram marathi, marathi mulgi caption for instagram, instagram captions for boys in marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/ आपल्या साठी saree quotes for instagram caption in marathi, marathi look caption for instagram, instagram post caption in marathi मन दुखावणे मराठी स्टेटस इन मराठी घेऊन आला आहे. तर चला sad status in marathi images सुरवात करू या.
Table of Contents
Instagram Post Captions In Marathi
छोट्या गोष्टीतील सत्यतेबाबत निष्काळजीपणा झाला तर,मोठ्या गोष्टींची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही.
तुमच्या जवळील पैसा संपून जेव्हा तुम्ही कंगाल झालेले असता,तेव्हाच तुमची खरी किंमत कळते.
आनंद अत्तरा सारखा असतो, जोपर्यंत तो तुम्ही स्वतःवर शिंपडत नाही,तोवर इतरांना आनंदी करू शकणार नाहीत.
आपल्या क्षमतेमुळे नव्हे, दूरदृष्टीच्या अभावामुळे असंख्य मर्यादा आहेत.
अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस, कोणता ना कोणता अनुभव नक्की देऊन जातो.
आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे,तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.
जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.
परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.
कुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.
स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.
कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.
जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.
संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.
बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय
Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.
Attitude captions for instagram in marathi
आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.
ज्या सत्याला तुम्ही विरोध करता, ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.
जो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.
राग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़, करायला तू लावणार आहेस किती वर्ष!!
Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,मी पण बोललो, “ज्या दिवशी Love करशील त्या दिवशी Msg कर.”
Aaj ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.
Body तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ”विशेष” असते
ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!
बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच,दुनिया म्हणलं तस जगायचं नाय
गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!
marathi caption for instagram for boy attitude
अपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.
तुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.
जेव्हा जेव्हा तुम्ही पर्याय निवडतात, तेव्हा तेव्हा तुम्ही भविष्य निवडतात.
माणूस आपल्या विचारांतून घडणारा प्राणी आहे,तो जो विचार करतो तसाच घडतो. – महात्मा गांधी
दिशाभूल करण्यासाठी बरेच पर्याय मिळतील,मात्र लक्ष गाठण्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो.
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आम्ही शांत आहे
माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका; चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल
जे घडत ते चांगल्यासाठीच ! फरक फ़क्त एवढाच असतो KI ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं!
मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून!
दुसऱ्यांना साथ देणे म्हणजे त्यांना आपला सहकारी बनवण्या सारखे आहे.
Marathi Caption for Instagram for Girl | Mulgi
ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.
जगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.
ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.
एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.
शब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही, केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.
प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात.
नावाची Hawa नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!
Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे,,चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##
माझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं
Saree quotes for instagram caption in marathi
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी
जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून
साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा
मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही
मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं
साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा
महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं
साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं
आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!
Read This Also :
मराठीतील Marathi caption for Instagram, Marathi caption for Instagram for a girl, Marathi caption for Instagram for boy attitude, saree quotes for Instagram caption in Marathi, caption for Instagram in Marathi इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Marathi mulgi caption for Instagram, smile captions for Instagram in Marathi, simple Marathi caption for Instagram, Marathi caption for Instagram for boy love मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply