Get the Latest Good night message in the Marathi Language only packersmoversinmumbai.com. We always update the newest and unique Good night images Marathi in this category so you will get the Latest & Fresh शुभ रात्री शुभेच्छा in Marathi every month.
Send Night texts or pictures in Marathi to your friends through Instagram and Facebook & Wake up them with a happy mindset. Share our Best good night Marathi quotes Collection & शुभ रात्री मराठी शुभेच्छा fonts with your Facebook & WhatsApp & Instagram Friends. Say शुभ रात्री to your Friends with every morning with our new & fresh stock of good Night messages in Marathi.
Good Night Messages in Marathi are also called शुभ रात्री शुभेच्छा, Good night images Marathi, shubh Ratra SMS, Gn images Marathi or Good Night Messages Marathi.
Table of Contents
Good night messages Marathi | गुड नाईट मेसेज मराठी
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात. शुभ रात्री !
रात्र is Coming,
तारे Are Chamking,
Everyone Is Zhoping,
Why Are You Jaging?
So Go To अंथरून,
& Take पांघरून,
And घ्या झोपून…
Good Night!
Good night images Marathi
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
शुभ रात्री शुभेच्छा मराठी
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री!
जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत…
शुभ रात्री!
Good night messages Marathi
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!
Good night images Marathi for BF
उठा उठा सकाळ झाली..
झोपा झोपा गंमत केली,
Good Night…
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !
शुभ रात्री संदेश
स्वप्न असं बघा, जे तुमची झोप उडवून टाकेल.. आणि, एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि, टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे… शुभ रात्री !
सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…
शुभ रात्री !
Good night images Marathi For Gf
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री !
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात.
पण.. स्वतःची चूक कधीच सापडत नाही…
शुभ रात्री !
शुभ रात्री प्रतिमा
Good night images Marathi | शुभ रात्री प्रतिमा photo
जर नशीब काही “चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!
शुभ रात्री !
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस, थोड्याच वेळात, मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे… तरी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे. शुभ रात्री!
Good night messages Marathi शुभ रात्री प्रतिमा
कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास,
कमी पडेल…
शुभ रात्री !
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
शुभ रात्री !
स्वप्न असं बघा,
जे तुमची झोप उडवून टाकेल..
आणि, एवढं यश मिळवण्याचा
प्रयत्न करा कि,
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…
शुभ रात्री !
शुभ रात्री स्टेटस
रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !
Good night images Marathi For Friend
कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि,
“शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण,
मी अजुन जिंकलेलो नाही…”
शुभ रात्री !
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
शुभ रात्री !
Good night messages Marathi
वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..
शुभ रात्री !
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.. शुभ रात्री!
Good night messages Marathi
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते…
शुभ रात्री !
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
शुभ रात्री !
Good night images Marathi Motivational
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते…
शुभ रात्री !
मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…
शुभ रात्री !
शुभ रात्री मेसेज मराठी
ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा…
शुभ रात्री !
Good night messages Marathi
परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलयुग आहे..
इथे खोट्याला स्वीकारलं जातं,
आणि खऱ्याला लुटलं जातं…
शुभ रात्री !
नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही…
शुभ रात्री !
Heart Touching Good night images Marathi
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो…
शुभ रात्री !
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. शुभ रात्री!
पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री !
शुभ रात्री स्टेटस मराठी
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
शुभ रात्री !
Best Good night images Marathi
आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं…
शुभ रात्री !
अशक्य असं या जगात
काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…
शुभ रात्री !
Good night quotes in Marathi | शुभ रात्री मराठी सुविचार
स्वतःचे मायनस पॉईंट
माहित असणे,
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो…
शुभ रात्री !
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात… शुभ रात्री !
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात…
शुभ रात्री !
Good night messages Marathi
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
शुभ रात्री !
ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
शुभ रात्री!
Motivational Good night images Marathi
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!
शुभ रात्री !
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.
शुभ रात्री !
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
शुभ रात्री !
Good night messages Marathi
माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,
मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
शुभ रात्री !
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी… गुड नाईट!
एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच दिवशी संपवायचे आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.
शुभ रात्री !
Good night images Marathi 2021
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
शुभ रात्री !
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
गुड नाईट!
शुभ रात्री मेसेज मराठी
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
शुभ रात्री !
पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको.
शुभ रात्रि…
विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो…!
शुभ रात्री !
Good night messages Marathi
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटत. शुभ रात्री!
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण
ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.
शुभ रात्री !
Good night images Marathi
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
शुभ रात्री !
हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिकंण्याचा मोह हि केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच..
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.
शुभ रात्री !
Good night messages Marathi
खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात…
शुभ रात्री !
शुभ रात्री मित्र
जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
शुभ रात्री!
शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Heart Touching GN messages
कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि, “शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण, मी अजुन जिंकलेलो नाही…” शुभ रात्री !
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…
शुभ रात्री !
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…
शुभ रात्री !
Good night images Marathi BEst
या जगात अशक्य असे काहीच नाही..
फक्त शक्य तितके, प्रयत्न करा…
शुभ रात्री !
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा…
गुड नाईट!
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,
कि तो परत कधीच बसत नाही…
शुभ रात्री !
शुभ रात्री मराठी सुविचार
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा, आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा… गुड नाईट!
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
शुभ रात्री!
कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !
शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ रात्री !
कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
शुभ रात्री !
Best Good night images Marathi
इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
शुभ रात्री!
सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
शुभ रात्री !
ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल… शुभरात्री!
खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…
शुभ रात्री !
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..
ती फक्त, पहायची असतात…
शुभ रात्री!
कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
शुभ रात्री !
Girlfriend Good night images Marathi
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
शुभरात्री!
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क,
त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..
आभार मानलेले असतात…
शुभ रात्री !
सर्वात मोठं वास्तव.
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… शुभ रात्री !
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री!
आठवण त्यांनाच
येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!
Good night images Marathi Photos
आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
शुभ रात्री!
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
शुभ रात्री!
Friend good night images marathi | शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज Friend
पूर्वी जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील…
शुभ रात्री!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
शुभ रात्री!
हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह हि केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच.. पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.शुभ रात्री !
सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
शुभ रात्री!
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.
शुभरात्री!
Good night images Marathi download
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”
शुभ रात्री
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
शुभ रात्री!
“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!
आनंद हा एक ‘भास’ आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,जो प्रत्येकाकडे आहे.. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. शुभ रात्री!
पूर्वी जांभई आली की,
कळायचं झोप येतेय..
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..
काळजी घ्या दातं-बीतं पडतील…
शुभ रात्री!
Good night images Marathi Download
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…
शुभ रात्री!
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.
शुभरात्री!
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की…..
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
शुभरात्री!
सुख आहे सगळ्यांजवळ पण, ते अनुभवायला वेळ नाही… इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही… शुभ रात्री!
ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल…
शुभरात्री!
इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
!! काळजी घ्या !!
!! शुभ रात्री !!
Good night images Marathi Best
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ रात्री!
आनंद हा एक ‘भास’ आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे,
जो प्रत्येकाकडे आहे..
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे…
“शुभ रात्री!”
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभरात्री!
काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा..
म्हणूनच आता निवांत झोपा…
“शुभ रात्री!”
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते… शुभ रात्री !
जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार…
पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…
“शुभ रात्री!”
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभरात्री!
लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
जो प्रत्येकाकडे आहे..
“उशी” घेऊन झोपायचे…
गुड नाईट!
Good Night Shayari Marathi
फुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
शुभ रात्री!
झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
जो प्रत्येकाकडे आहे..
स्वीट ड्रीम्स…
आणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
“शुभ रात्री!”
Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी मराठी
संयम ठेवा, संकटाचे हे ही दिवस जातील.. आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील… शुभ रात्री !
“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही की,
जो प्रत्येकाकडे आहे..
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता,
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”
“शुभ रात्री!”
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
Good night images Marathi
चांदणं चांदणं, झाली रात,
चादणं चांदणं, झाली रात, .
.
.
आता झोपा की,
कोणाची बघता वाट…
Good Night!
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते… शुभ रात्री !
Good Night Shayari Marathi
चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री!
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
शुभरात्री!
Motivation Good night images Marathi
उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
शुभरात्री!
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…
“शुभ रात्री!”
Good Night Shayari Marathi
जर नशीब काही “चांगले” देणार असेल, तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल, तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होत! शुभ रात्री !
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का…?
“शुभ रात्री!”
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
“शुभ रात्री!”
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
शुभरात्री!
सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
शुभरात्री!
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!
Good night images Marathi Sweat dream
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
“शुभ रात्री!”
Some sweet words also can be a treat for someone like good night massages in Marathi, शुभ रात्री शुभेच्छा and wish in Marathi. Getting good night text in Marathi from dearest one can make smile and fill joy in anyone’s moment.
आता good night thoughts in marathi for whatsapp, instagram and facebook सर्व नवीन Good Night Images व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील गुड नाईट मराठी स्टेटस, गुड नाईट शायरी मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेजस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
आम्हाला आशा आहे की good Night messages in Marathi, good Night quotes in Marathi, good Night msg in Marathi, good Night images for WhatsApp in Marathi तुम्हाला शुभ रात्री शुभेच्छा आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
Share these Good Night Images Marathi with your friends and family.
Also Read
[…] towards the person via the text. Make it clear how much you appreciate their existence by sharing shubh ratri images marathi with them. Here you will find good night images Marathi for any relations. Like sweet messages for […]