• Skip to main content
  • Skip to secondary menu
  • Skip to primary sidebar
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Disclaimer

Marathi Status Quotes Wishes

Packersmoversinmumbai provides information in the Marathi language. We cover Marathi status quotes Messages Suvichar, Birthday wishes in marathi

  • शुभ सकाळ
  • शुभ रात्री
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • आईसाठी वाढदिवसाच्या शुभेछया
    • वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या मराठी
    • मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    • बाळाला वाढदिवस शूभेच्छा
    • गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा
    • मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • मराठी स्टेटस
    • Motivational quotes in marathi
    • Sad Status in Marathi
    • Love status Marathi
    • आई वडील स्टेटस मराठी
    • बाबा मराठी सुविचार
    • अभिनंदन शुभेच्छा
    • सेवानिवृत्ती शुभेच्छा

450 Good morning quotes Marathi | शुभ सकाळ सुविचार

May 27, 2021 by packersmoversinmumbai.com Leave a Comment

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही good morning quotes marathi, सुप्रभात मराठी संदेश, good morning message in marathi, good morning marathi message, घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना good morning msg in marathi, good morning sms marathi, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, गुड मॉर्निंग मराठीमध्ये पाठव शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे gm msg marathi, good morning status marathi, good morning thoughts in marathi Whatsapp aani Instagram वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.

Table of Contents

  • Good morning quotes Marathi | शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये
  • Good morning images Marathi | शुभ सकाळ फोटो मराठी
  • Good morning messages in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी
  • Good morning Marathi SMS | शुभ सकाळ मराठी संदेश
  • Shubh sakal Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा
  • Good morning thoughts in Marathi |सुप्रभात मराठी संदेश
  • Good morning status Marathi |  शुभ सकाळ स्टेटस मराठी मध्ये

Good morning quotes Marathi | शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये

“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…
शुभ सकाळ!

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!

शुभ सकाळ शुभेच्छा

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
शुभ सकाळ!

मैत्री अशी करा, जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे.. शुभ सकाळ!

good morning marathi love
good morning marathi love

काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
Good Morning

Good morning images Marathi for Gf

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
शुभ सकाळ!

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!

शुभ सकाळ स्टेटस

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
शुभ सकाळ!

भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
शुभ सकाळ!

Good morning messages in Marathi

गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
शुभ सकाळ 

जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत शुभ प्रभात !!

good morning images marathi
good morning images marathi

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…
शुभ सकाळ!

Friend Good morning images Marathi

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!

शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
शुभ सकाळ!

Good morning messages in Marathi

मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. शुभ सकाळ

good morning marathi sms
good morning marathi sms

जीवनात दोन गोष्टी
कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण,
आणि
आनंदाचा क्षण,
नेहमी हसत रहा..
“Life is Very Beautiful”
शुभ सकाळ 

Good morning messages in Marathi

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
शुभ सकाळ!

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
शुभ प्रभात!

Good morning images Marathi for Best friends

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
शुभ सकाळ!

माणसाच्या मुखात गोडवा..
मनात प्रेम..
वागण्यात नम्रता..
आणि,
हृदयात गरीबीची जाण असली की,
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात..!
शुभ प्रभात..

Good morning images Marathi | शुभ सकाळ फोटो मराठी

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
शुभ सकाळ!

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
शुभ प्रभात

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
शुभ सकाळ !

Good morning images Marathi For BF

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत नक्की बना..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
शुभ सकाळ

आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा कि, निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून, जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! शुभ सकाळ!

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला
पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील..
Good Morning

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ !

Good morning messages in Marathi

गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं..
शुभ प्रभात..

लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ!

Motivational Good morning images Marathi

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला
खूप मित्र नसतात,
पण चांगले मित्र नक्की असतात..
शुभ सकाळ

जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. शुभ सकाळ

good morning message in marathi
good morning message in marathi

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..
ll शुभ सकाळ ll

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
शुभ सकाळ !

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
शुभ सकाळ!

Best Good morning images Marathi

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय…
शुभ सकाळ!

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. शुभ सकाळ!!

good morning quotes in marathi
good morning quotes in marathi

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
शुभ सकाळ

सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
शुभ सकाळ

डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत..
शुभ सकाळ!

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.
शुभ सकाळ !

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!

Good morning images Marathi friends

ज्याला संधी मिळते,
तो नशिबवान..
जो संधी निर्माण करतो,
तो बुध्दिवान..
पण जो संधीचे सोने करतो,
तोच विजेता..
आनंद शोधू नका,
निर्माण करा..
शुभ सकाळ

Good morning messages in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

एखाद्या सोबत हसता-हसता,
तितक्याच हक्काने
रुसता आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी,
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,
फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे
!! शुभ सकाळ !! 

Good morning images Marathi

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
शुभ सकाळ!

एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. शुभ प्रभात

good morning quotes marathi
good morning quotes marathi

सकाळी सकाळी,
मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटसं हसू येतं,
अशा प्रेमळ माणसांना,
!! शुभ सकाळ !!

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ!

Good morning images Marathi Messages

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!

प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा. शुभ सकाळ!!

good morning shayari marathi
good morning shayari marathi

मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की,
जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल,
इतरांपेक्षा वेगळा होतो..
!! शुभ सकाळ !! 

सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ !

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!

Good morning images Marathi

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.. शुभ सकाळ !

good morning status marathi
good morning status marathi

चांगले मन व चांगला स्वभाव,
हे दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात..
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती,
आयुष्यभर टिकतात..
!! शुभ सकाळ !!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!
शुभ सकाळ !

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!

Best Good morning images Marathi

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..
!! शुभ सकाळ !! 

Good morning Marathi SMS | शुभ सकाळ मराठी संदेश

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते
!! शुभ सकाळ !! 

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ सकाळ!

शुभ सकाळ शुभेच्छा डाउनलोड

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
शुभ सकाळ !

Good morning messages in Marathi

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.. शुभ सकाळ!

good morning suvichar marathi
good morning suvichar marathi

नातं असं निर्माण करा की,
जरी आपण देहाने दूर असलो
तरी,
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे..
!! शुभ सकाळ !! 

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!

Good morning images Marathi Download

पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
शुभ सकाळ !

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!

Good morning messages in Marathi

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!

शुभ सकाळचे व्हिडिओ

आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. शुभ प्रभात!!

good morning thoughts in marathi
good morning thoughts in marathi

मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने
!! शुभ सकाळ !! 

शुभ सकाळ मराठी संदेश

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ !

साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
शुभ सकाळ!

Good morning images Marathi 2021

शुभ सकाळ! नाती हि फुलपाखरा सारखी असतात, घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात, सैल सोडलीत तर उडून जातात.. पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

good morning wishes in marathi
good morning wishes in marathi

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही,
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,
म्हणून हसत रहा,
विचार सोडा,
आपण आहात तर जीवन आहे,
हीच संकल्पना मनी बाळगा..
शुभ सकाळ

तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
शुभ सकाळ !

Good morning images Marathi Shubh Sakal

!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Shubh sakal Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!!
!! शुभ सकाळ !!

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
शुभ सकाळ !

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो

शुभ सकाळ! आयुष्य कितीही कडू असलं तरी, माझी माणसं मात्र खुप गोड आहेत, अगदी तुमच्यासारखी..

marathi good morning messages for whatsapp
marathi good morning messages for whatsapp

तुमच्या चेहऱ्यावर असलेली
सुंदर “Smile” हीच आमची
शुभ सकाळ!
!! सुप्रभात !!

चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
!!सुप्रभात!!

Good morning images Marathi for Family

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात!

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा! वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका..

morning quotes in marathi
morning quotes in marathi

नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
शुभ सकाळ 

शुभ सकाळ डाउनलोड

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ !

शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

Heart Touching Good morning images Marathi

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!

शुभ सकाळ! खरी नाती तीच जी रुसतात रागावतात पण साथ कधीच सोडत नाहीत.. सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

shubh sakal images in marathi
shubh sakal images in marathi

रोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,
दिवस चांगला जातो असे काही नाही,
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते..
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास
!! शुभ सकाळ !!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ !

Good morning thoughts in Marathi |सुप्रभात मराठी संदेश

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे..
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ म्हणजे,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌
!! शुभ सकाळ !!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!
शुभ प्रभात!

Good morning images Marathi

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ!

प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा. शुभ सकाळ!!

shubh sakal images
shubh sakal images

धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
!! शुभ सकाळ !!

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,
म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि स्वतःच जळते..
परंतु,
आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे..
मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठावं?
शांत रहावं..
स्वस्थ रहावं..
घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहावं..
आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही..
जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगावं..
शुभ सकाळ 

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की, तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.. सुप्रभात!

shubh sakal marathi image
shubh sakal marathi image

दुसऱ्याचं मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही
!! शुभ सकाळ !!

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
शुभ सकाळ!

Good morning images Marathi Motivational

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!

या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही..
अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसापासून
आयुष्य बदलून जाईल..
शुभ सकाळ 

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.. म्हणून काही माणसे क्षणभर, तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात.. शुभ सकाळ !

shubh sakal marathi sms
shubh sakal marathi sms

Good MorninG
खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
शुभ सकाळ!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
शुभ सकाळ!

जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”
पुरेसा असेल तर “सुखाचा चेक”
कधीच “बाउंस” होणार नाही.
शुभ सकाळ!

Good morning images Marathi

जी माणसं
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही…
!! शुभ सकाळ !!

Good morning status Marathi |  शुभ सकाळ स्टेटस मराठी मध्ये

लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची..
Good Morning!

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ!

विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!

Good morning images Marathi BEst

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
शुभ सकाळ!

शुभ सकाळ मराठी सुविचार

आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका.. शुभ सकाळ!!

shubh sakal marathi
shubh sakal marathi

जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ!

शुभ सकाळ देवाचे फोटो

पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
शुभ सकाळ!

Friend Good morning images Marathi

“वाईट दिवस” आल्यावर कधी,
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”..
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
शुभ सकाळ 

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.

suprabhat marathi
suprabhat marathi

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..

शुभ सकाळ फोटो मराठी

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

New Good morning images Marathi

विहिरीचे पाणी सर्व पिकाला
सारखेच असते तरी पण,
कारलं कडू ,
ऊस गोड तर,
चिंच आंबट होते..
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे..
तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे..
दोष कर्माचा असतो,
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाच जीव उपाशी रहात नाही..
आणि माणुस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
शुभ सकाळ

Read This also

Good night messages Marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ good morning quotes marathi, good morning messages marathi, good morning msg in marathi, good morning sms marathi, सुप्रभात मराठी संदेश तुमच्या कडे आणखीन काही गुड मॉर्निंग मराठी, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, शुभ सकाळ मराठी सुविचार text असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद

Please :- आम्हाला आशा आहे की good morning msg marathi, good morning text messages marathi, good morning status marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर  share करायला विसरु नका

नोट : गुड मॉर्निंग मराठी शायरी, good morning motivational quotes in marathi, good morning thoughts in marathi, गुड मॉर्निंग शुभेच्छा या आजच्या पोस्टमध्ये दिलेले गुड मॉर्निंग फोटो मराठी, good morning shayari marathi, ood morning wishes marathi, गुड मॉर्निंग मराठी स्टेटस इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Filed Under: Good morning images Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा व सुविचार Tagged With: Good morning images Marathi, Good morning messages in Marathi, shubh sakal marathi

More Birthday Wishes

आजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिजूसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाच्याला/भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

काकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

About packersmoversinmumbai.com

Dinesh is A writer of Packersmoversinmumbai.com. I write an article on this website in the Marathi language only Related to Marathi Messages, Quotes, SMS, Shayari, Wishes, Suvichar, thoughts.

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Search

Categories

  • Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (22)
  • Good morning images Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा व सुविचार (1)
  • Good Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)
  • Marathi status | Marathi Suvichar | Quotes Marathi | Marathi SMS | Marathi Thoughts (12)
शुभ रात्री शुभेच्छा

399 Good night messages Marathi | गुड नाईट मेसेज मराठी

good morning marathi sms

450 Good morning quotes Marathi | शुभ सकाळ सुविचार

birthday wishes to husband in marathi

75 Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Read Marathi Content

  • 75 Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Best Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे
  • 500 Good Evening Quotes Messages in Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा
  • 50+ Marathi Caption for Instagram Post | मराठी कॅप्शन स्टेटस
  • आजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aaji birthday wishes for Grandmother in Marathi

This Allbeststatus.com website contains Brother Birthday Wishes in Hindi, Daughter birthday wishes Marathi, Inspirational, Brother birthday wishes Marathi and Life Transforming Messages, uncle birthday status quotes on father in Marathi. Also, you will get success tips, Instagram captions Marathi status, weight loss tips Blogs in Marathi. The basic purpose of this website is to create Good Morning quotes Marathi, marriage wishes, son birthday wishes in Marathi transformation in people’s life using Marathi wisdom.

sitemap Copyright © 2023 by packersmoversinmumbai