मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Good Evening Messages in Marathi, Shubh Sandhyakal Messages in Marathi, Good Evening Quotes in Marathi, Shubh Sandhyakal Quotes in Marathi घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना शुभ संध्याकाळ शुभेच्छा, Good Evening Status in Marathi, Shubh Sandhyakal Status in Marathi, शुभ संध्याकाळ स्टेटस, शुभ संध्याकाळ सुविचार मराठीमध्ये पाठव शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे Good Evening SMS in Marathi, Shubh Sandhyakal SMS in Marathi वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.
Table of Contents
Good Evening Messages in Marathi | Shubh Sandhyakal Messages in Marathi
🌸🌸तुमच्या दिवस कितीही का वाईट असेना,
अस्त होणार्या सूर्याची सुंदरता सर्व काही शांत करून देते शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸आयुष्याची प्रत्येक सकाळ
काही अटी घेऊन येते
आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ
काहीतरी अनुभव देऊन जाते शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸आयुष्य नेहमी एक नवीन संधी देते
सरळ शब्दांमध्ये त्याला आज म्हटले जाते.
उद्याच्या चिंतेत आजची खुशी नष्ट करू नका शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 जे स्वतः खुश राहतात
त्यांना पाहून जग खुश राहते.
शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही शुभ संध्याकाळ 🌸🌸
Good Evening Quotes in Marathi | Shubh Sandhyakal Quotes in Marathi
🌸🌸 कट्यावर चालून फुल उमलतात
विश्वासावर चालून देव भेटतात शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 जर कोणी तुमच्याकडून
अपेक्षा करीत असेल,
तर ही त्याची मजबूर नसून
तुमच्याबद्दल असलेला लागावं
आणि विश्वास आहे शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 आयुष्यात यशस्वी तोच होतो,
जो आपल्या शत्रूंवर नव्हे तर इच्छावर
विजय मिळवतो. शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते..
ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत
आनंदाने उपभोगा. शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही,
परंतु आनंदी होऊन कार्य कराल तर आनंद नक्की मिळेल. शुभ संध्याकाळ🌸🌸
Good Evening Status in Marathi | Shubh Sandhyakal Status in Marathi
🌸🌸 दिवसांमागून दिवस जातात
सरून जातो वेळ…
मनात मात्र चालूच राहतो
आठवणींचा खेळ…
शुभ संध्याकाळ🌸🌸
🌸🌸 गरूडासारखे उंच उडण्यासाठी
कावळ्याची संगत सोडावी लागेल. शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 एक तरी स्वप्न असं बाळगा
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 स्वतः चा शोध घ्या
स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य
शुभ संध्याकाळ🌸🌸
🌸🌸 आयुष्यात कधी कधी असं वाटतं
काही माणसं थोडी आधी भेटली असती
तर बरं झालं असतं आणि
काही माणसे भेटलीच नसती
तर बरे झाले असते. शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 प्रत्येक गोष्टीचा शेवट
संध्याकाळ सारखा सुंदर
असायला हवा…
आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन
सकाळीची उमेद असायला हवी..
शुभ संध्याकाळ.🌸🌸
Good Evening SMS in Marathi | Shubh Sandhyakal SMS in Marathi
🌸🌸 आयुष्य नेहमी दुसरी संधी देतो,
आणि त्यालाच उद्या म्हणतात.
Good evening🌸🌸
🌸🌸 आयुष्य एक यात्रा आहे
याला जबरदस्ती नव्हे तर
जबरदस्त पद्धतीने जगा 🌸🌸
🌸🌸 अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती. शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख आपल्याला करून देते शुभ संध्याकाळ 🌸🌸
🌸🌸 कोणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना शुभ संध्याकाळ 🌸🌸
आता Good Evening Messages in Marathi, Shubh Sandhyakal Messages in Marathi for Whatsapp and Facebook सर्व नवीन good morning message व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा.
आम्हाला आशा आहे की Good Evening Quotes in Marathi, Shubh Sandhyakal Quotes in Marathi, Good Evening Status in Marathi, Shubh Sandhyakal Status in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.
तुमच्या जवळ आणखी Good Evening SMS in Marathi | Shubh Sandhyakal SMS in Marathi hi, good morning images Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Leave a Reply