नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Funny birthday wishes in marathi for brother, Funny birthday wishes in marathi for friend वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
तुमच्या जवळ आणखी comedy birthday wishes in marathi, Funny birthday wishes in marathi for girl, Funny birthday wishes in marathi for boy असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/आपल्या साठी birthday wishes in marathi funny घेऊन आला आहे. तर चला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा सुरवात करू या.
Table of Contents
Funny birthday wishes in marathi for brother
जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. रॉयलभाऊ जाळ आणि धुर सोबतच काढणारे,
श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा
शुभेच्छुक: आपलेच पोट्टे
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण बाण शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
DJ 🎵 लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेल सळसळीत रक्त अशी Personality !
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे..
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना!
Dj वाजणार शांताबाई शालु शिला नाचणार जळणारे जळणार,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौकाचौकात DJ, रस्त्यावर धिंगाना
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,
पाटलां बद्दल काय बोलायचं खतरनाक _/_/_ तारीखला पाटलांचा जन्म झाला
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी शाळेत असतांना राडा करणारे
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे
आमचं काळीज
डॉशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे
तसंच मनानं दिलदार बोलनं दमदार वागणं जबाबदार
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा।।
Funny birthday wishes in marathi for friend
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला हॅपी बर्थडे
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो. हैप्पी बर्थडे मित्रा
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
comedy birthday wishes in marathi
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.
Funny birthday wishes in marathi for girl
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा!
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना Many Many Happy
Returns Of The Day
आता Funny birthday wishes in marathi for brother, Funny birthday wishes in marathi for friend मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा. Funny birthday wishes in marathi for girl, Funny birthday wishes in marathi for boy for WhatsApp and Facebook सर्व नवीन मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता comedy birthday wishes in marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply