तर मित्रांनो आज Packersmoversinmumbai आपल्या साठी Birthday Wishes For Son In Marathi घेऊन आला आहे. तर चला मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
तुमच्या जवळ आणखी Birthday Wishes For Son In Marathi, son birthday wishes in Marathi, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू. धन्यवाद्तर मित्रांनो आज आपल्या साठी birthday wishes to son in Marathii घेऊन आला आहे. तर चला मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
Table of Contents
Birthday Wishes For Son In Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎁🍰 नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.🎂🎂
🎁🍰 तु माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे. 🎂🎂
🎁🍰 तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति, आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎂
🎁🍰 मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो, आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎂
🎁🍰 तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा. 🎂🎂
🎁🍰 अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो. 🎂🎂
🎁🍰 आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज माझ्या पिल्लू/सोनू/बाळा चा वाढदिवस आहे. Happy Birthday My Dear Son! 🎂🎂
🎁🍰 माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎂
🎁🍰 नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. 🎂🎂
birthday messages for son in marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज
🎁🍰 तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस. Happy Birthday My Dear Son! 🎂🎂
🎁🍰 प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 🎂🎂
🎁🍰 तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 🎂🎂
🎁🍰 सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो, माता सरस्वती सारखा विद्वान हो, तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎂
🎁🍰 माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो. 🎂🎂
🎁🍰 वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील. 🎂🎂
🎁🍰 आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास, आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास. बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎂
🎁🍰 सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. 🎂🎂
🎁🍰 तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂
Son birthday wishes in Marathi | मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎁🍰 त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जी व्यक्ति माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे. Happy Birthday My Dear Son! 🎂🎂
🎁🍰 व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🎂🎂
🎁🍰 तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा. 🎂🎂
🎁🍰 तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस, रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस. तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस. Happy Birthday My Dear Son! 🎂🎂
🎁🍰 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. 🎂🎂
🎁🍰 वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना. 🎂🎂
🎁🍰 तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध आणि कधीही न संपणार प्रेम आहेस, Happy Birthday My Lovely Son! 🎂🎂
🎁🍰 वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎂
🎁🍰 बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎂
Birthday status for son in marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस
🎁🍰 आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले, आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले. तू नेहमी खुश रहा! Happy Birthday My Lovely Son! 🎂🎂
🎁🍰 सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..! 🎂🎂
🎁🍰 तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा. 🎂🎂
🎁🍰 बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्यां मधील चंद्र आहेस तू, आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son(मूल) आहेस तू! Happy Birthday My Lovely Son! 🎂🎂
🎁🍰 आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन 🎂🎂
🎁🍰 आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला. 🎂🎂
FAQ :
What is the best birthday wishes for my son?
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.How do you birthday wish a cute baby boy?
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.
Conclusion
🎂🎂 आता birthday wishes for son in marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन son birthday wishes in marathii व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील birthday wishes to son in marathi, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता birthday wishes for son in marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply