तर मित्रांनो आज Packersmoversinmumbai आपल्या साठी Birthday wishes for Mother in Marathi घेऊन आला आहे. तर चला आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for Mother in Marathi, Mother Birthday Wishes In Marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू. धन्यवाद्तर मित्रांनो आज आपल्या साठी Birthday wishes for mom in marathi घेऊन आला आहे. तर चला आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
Table of Contents
Mother Birthday Wishes In Marathi
स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आई.
एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही. हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम.
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी, नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.
चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते. हॅप्पी बर्थडे डिअर मदर.
Birthday wishes for mom in marathi
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.
माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.
माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे.
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही. आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत.
माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे. धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
Birthday wishes for mother in Marathi
माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते. माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि गोड आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा.
जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो, राहुदे आई तुला काय समजणार आहे.
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहित आहे आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणांचा त्याग केला आहेस. खूप खूप धन्यवाद आई लव्ह यू
आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य आणि शौर्य शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. हॅपी बर्थडे मॉम.
आईला (Mom) वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई. हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.
बाबांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या पोटी जन्म मिळाला. मम्मा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे मॉम.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्व काही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई.
माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू मम्मा.
तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते. हॅपी बर्थडे मम्मी.
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy birthday Aai in Marathi
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सासू म्हणजे खाष्ट
असे मला कधीच जाणवले नाही,
तुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,
आज या शुभ दिनी, देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा!
तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या
आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आता happy birthday wishes for mother in marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन birthday wishes for aai in marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतीलbirthday wishes for mother in marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता birthday wishes for Mother in marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
[…] आईसाठी वाढदिवसाच्या शुभेछया […]