नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for Mavshi Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
तुमच्या जवळ आणखी Mavshi birthday wishes in marathi, birthday wishes marathi for Mavshi, मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/आपल्या साठी birthday wishes to Mavshi marathi घेऊन आला आहे. तर चला मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाला सुरवात करू या.
Table of Contents
Birthday wishes for mavshi Marathi
माझ्या मदतीला नेहमी धावून येणाऱ्या व माझ्या आयुष्यातील खूप जवळच्या माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यासोबत लूडो, सापशिडी खेळण्याची काही औरच मजा असते. या वाढदिवसाला जमले नाही पण नक्कीच पुढच्या वाढदिवसाला आपण खेळूया.
तुला माझी मावशी म्हणून पाहून मला खूप आनंद झाला,
तू माझी जिवलग मित्र आहेस
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी !
तुला दीर्घायुषी लाभो, तुझे आरोग्य नेहमी चांगले राहो, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी सामील अवासी अशी मी देवाला पार्थना करतो.
मावशी ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा हा शुभदिन तुमच्या आयुष्यात वारंवार येत राहो.
Birthday wishes for Mavshi in Marathi
तुझ्यासाठी माझ्या मनात एक वेगळी जागा आहे. ती कोणीच घेऊ शकणार नाही.
मावशी, मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल आ
भार. आपल्यासोबतच्या सर्व आठवणी मला खूप आनंद देतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
तुझे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असेच ठेवा,
मी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!
आम्ही आपल्या वाढदिवशी
आपल्याला खूप प्रेम आणि शुभेच्छा देतो!
लहानपणी आईनंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपल्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी, आई नसेल तर आपल्याला सांभाळणारी, आणि आईसारखीच प्रेम करणारी ती असते मावशी.
Birthday wishes for Mavshi Marathi
जगातील सर्वात प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी कोणत्याही अडथळ्यांना घाबरत नाही कारण तू माझ्या सोबत आहेस.
तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहेत. तुमची सर्व स्वप्न व इच्छा पूर्ण होवो हीच प्रार्थना. Happy Birthday Mavshi!!!
Happy Birthday Mavshi!!! God Bless You.
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई नंतर आपल्यावर सर्वाधिक प्रेम करणारी म्हणजे मावशी.
तू मला तुझ्या मुलासारखा ठेवलास आणि
एका आईने मला माझे प्रेम दिल्याप्रमाणे,
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी !
आजचा दिवस एक चांगला दिवस आहे
कारण आज माझ्या मावशीचा वाढदिवस आहे.
Birthday wishes for Mavshi in Marathi
असते आपल्या आईला समजावणारी आणि आपल्याला सपोर्ट करणारी, काही चुकला कि आपल्याला समजावणारी, आपल्याला नीट सल्ले देणारी, आणि तरीही नाही ऐकलं कि ओरडून सांगणारी, खूप गोड, प्रेमळ, निस्वार्थ, असते मावशी.
आईच्या प्रत्येक सुखात व दुःखात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
हा वाढदिवस आपल्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक वाढदिवस असेल,
माझ्या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपण नेहमी आनंदी राहा व निरोगी राहा हीच इच्छा. Happy Birthday Mavshi!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आपल्या कुटुंबातील एक महत्वाचा भाग आहात आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहेस!
माझ्या मैत्रिणीसारख्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण या जगाच्या सर्वोत्तम मावशीआहेत,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक क्षणी मदतीला धावणाऱ्या, सुट्टीला खाऊचे डब्बे घेऊन येणाऱ्या मावशीला happy birthday.
माझी लहानपणीची मैत्रीण, आईने मारल्यावर लाड करणारी, तसेच प्रत्येक वेळी खाऊ देणारी, अशी माझी मैत्रीण.
Happy birthday mavshi in Marathi
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या आरोग्यासाठी
आणि दीर्घ आयुष्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो!
माझी मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या स्मित हास्याने हे जग उज्वल करा! मला विश्वास आहे की आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद व प्रेम घेऊन येईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
तुझ्यासारखी मावशी सगळ्यांना मिळो, अशी मी देवाला प्रार्थना करतो.
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आला,
आणि आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
तुम्ही माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ती आहात , तुम्ही माझ्या केवळ माझ्या कुटुंबातील सदस्य नसून माझे चांगले मित्रही आहात. जगातील सर्व आनंद व प्रेम तुम्हाला मिळो. Happy Birthday Mavshi!!!
Birthday wishes for Mavshi in Marathi
दुःखाच्या प्रत्येक क्षणी साथ देणारी, माझ्या प्रत्येक सुखात सहभागी होणारी, अशी माझी मावशी.
आता birthday wishes for Mavshi marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा. happy birthday wishes for Mavshi marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन birthday wishes for Mavshi marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील birthday wishes for Mavshi in marathi, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता birthday wishes for Mavshi marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply