नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी birthday wishes for uncle in marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
तुमच्या जवळ आणखी happy birthday kaka in marathi, काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/आपल्या साठी birthday wishes to uncle Marathi घेऊन आला आहे. तर चला मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाला सुरवात करू या.
Table of Contents
काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले आपले
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
happy birthday kaka in marathi
आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर
हास्य निर्माण करो,
तुमचा दिवस आनंदाने भरून जावो
काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत काका.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..!
Happy birthday kaka in Marathi | काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी
जरी तुमचे वय वाढत असले तरी तुम्ही आजही खूप छान दिसतात.
Happy Birthday my Best uncle
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
happy birthday kaka in marathi
काका तुमच्या आवडत्या मुलाकडून
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
काका तुम्ही माझे मोठे वडील
असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.
तुम्हास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
नात्याने तर काका आहात
पण वडीलांपेक्षा कमी नाहीत.
माझी प्रार्थना आहे की तुम्हाला
नेहमी आनंद मिळत राहो.
हॅपी बर्थडे काका
गुलाबाच्या सुंदरतेसारखेच जीवन तुमचे
बस हाच आहे जन्मदिवशी संदेश आमचा.
birthday wishes for kaka in marathi
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet uncle..!
तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी
तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा मिळते.
आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात.
हॅपी बर्थडे काका..
आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर
हास्य निर्माण करो,
तुमचा दिवस आनंदाने भरून जावो
काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday wishes for uncle in Marathi | मराठीमध्ये काकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात
मा झ्या बाजूला उभ्या असणाऱ्या
माझ्या काकांना व काकांच्या रूपात
मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
जे ज्ञान पुस्तकात नाही मिळत
ते तुम्ही मला दिले. आणि
मला आयुष्यात नेहमी योग्य वाट दाखवली.
इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपले अनेक आभार.
तुमच्यासारखे अंकल मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका.
माझे गुरू, अखंड प्रेरणास्थान आणि
प्रिय मित्र असणाऱ्या
माझ्या काकाना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
साखरे सारख्या गोड काकांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday Kaka
birthday wishes for uncle in marathi
तुमची आणि वडिलांची मैत्री
आम्हा सर्वांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदात रहा हीच प्रार्थना..!
परमेश्वरास प्रार्थना आहे की
आपले येणारे वर्ष आनंद
आणि प्रेमाने भरलेले असो.
Happy Birthday Kaka
काका आजच्या या जन्मदिवशी आपणास
दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
नेहमी माझी काळजी घेणारे व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणारे
माझे आवडते काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला लहापणापासून चांगले व वाईट
समजावून एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल माझ्या काकांचे अनेक धन्यवाद.
Happy Birthday My Sweet Uncle
आता uncle birthday wishes in Marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा. birthday wishes for uncle in Marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन birthday wishes for Uncle Marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील birthday wishes for kaka in Marathi, काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता birthday wishes for uncle Marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply