नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for grandfather in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो grandfather birthday wishes in marathi आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता
तुमच्या जवळ आणखी Happy birthday Ajoba in Marathi, आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/आपल्या साठी Ajoba birthday wishes in Marathi, birthday wishes to grandfather in marathi घेऊन आला आहे. तर चला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा सुरवात करू या.
Table of Contents
Birthday wishes for grandfather in Marathi
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू जे काही अपेक्षिल ते सर्वकाही तुला यावर्षी मिळो अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो. तुला सुखी आणि निरोगी जीवनाच्या खूप सार्या शुभेच्छा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत.
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूने उभ्या असणाऱ्या
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
आजोबा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
कोणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे
जिथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले
माझ्या आजोबांचे हृदय..!
प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!
आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे आजोबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
happy birthday ajoba
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.
happy birthday ajoba
Happy birthday Ajoba in Marathi | आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय कारण आपण वर्षे 49 पूर्ण करून 50 व्या वर्षात प्रवेश करत आहात. आपला खूप मोठा सहवास आम्हांस लाभला आणि इथून पुढे सुद्धा तीच अपेक्षा आहे, तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले. Happy 50th birthday
आजोबाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे आजोबा तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले सर्वात उत्तम गिफ्ट आहेत. आजोबा तुम्ही माझे आजोबा असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब सारा..!
जगात आम्हा दोघांची मैत्री अशी दाखवून देऊ की,
जेव्हा कधी आजोबा नातूचे नाते आठवण केले जाईल,
तेव्हा सर्वात आधी तोंडात नाव आमचेच येईल.
Happy Birthday My ajoba
खूप विशेष आहेत माझे आजोबा,
नेहमी आम्हास हसवतात.
खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात.
Happy Birthday Grandfather
परमेश्वरास माझी एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा केव्हा तुमच्या वयात पोहचेल
तेव्हा माझाही स्वभाव तुमच्या सारखाच
दयाळू आणि प्रेमळ असावा
तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मात मला तुमचाच नातू बनायचे आहे!
हॅपी बर्थडे आजोबा
Ajoba birthday wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा
एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!
वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात
ज्या पद्धतीने वडिलांनी मला
आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.
त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी
आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग,
योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत.
Happy Birthday My grandfather
आपल्या खांद्यावर खेळवले
तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले
खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले
ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले
तुमचे पहिले 50 वर्षे खूप धावपळ युक्त राहिले आणि आता पुढचे 50 वर्ष धावपळ मुक्त आणि आनंदाच्या क्षणांचे जावो, हीच मनी इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आता Birthday wishes for grandfather in Marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा. birthday wishes to grandfather मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Happy birthday Ajoba in Marathi, आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता Ajoba birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply