तर मित्रांनो आज Packersmoversinmumbai आपल्या साठी Birthday wishes for boyfriend in Marathi घेऊन आला आहे. तर चला बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for Boyfriend in Marathi, बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू. धन्यवाद्तर मित्रांनो आज आपल्या साठी Love birthday wishes in Marathi घेऊन आला आहे. तर चला बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
Table of Contents
Birthday wishes for boyfriend marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.
माझ्या आयुष्यातील #Special व्यक्तीला, वाढदिवसाच्या #Unlimited शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील अनमोल #हिरा आहेस.
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट
करोडो तारे चमकतात आकाशात, पण चंद्रासारखा कोणीच नाही. करोडो चेहरे असतील पृथ्वीवर, पण, तुझ्यासारखा कोणीच नाही. I Love You वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा #शोनू
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
Boyfriend birthday wishes in marathi | बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!
तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
Birthday wishes for love in marathi | BF birthday wishes in marathi
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Birthday Wishes For BF In Marathi
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear
मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
आता Birthday Wishes For BF In Marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Love birthday wishes in Marathi, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता birthday wishes for brother in marathi मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply