तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for aunty in Marathi, काकूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर मित्रांनो आज https://packersmoversinmumbai.com/आपल्या साठी Birthday wishes for kaki in Marathi, काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आला आहे. तर चला Birthday wishes for Kaku in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू सुरवात करू या.
Table of Contents
Birthday wishes for aunty in Marathi | काकूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेव्हा असतात दूर तुम्ही
तेव्हा सूने सुने वाटते संपूर्ण घर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू
आपण अश्याच आनंदी राहो आयुष्यभर
Happy Birthday Aunty
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
काकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्यासारखी काकू मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुम्हास आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुम्हास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू..!
आनंदी क्षणांनी भरलेले तुमचे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
काकू,
आकाशात दिसती तारे जेवढे आयुष्य असो तुमचे तेवढे
कोणाची नजर न लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे..
Birthday wishes for kaki in Marathi | काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आनंदाने काकू तुमचा चेहरा नेहमी हसावा,
नेहमी उत्साह, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा
परमेश्वरी हात आपल्या माथी असावा..!
Happy Birthday kaku
आईप्रमाणेच नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या काकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
काकू तुम्ही माझ्या काकू असण्यासोबतच
एक चांगल्या मैत्रीण देखील आहात
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
happy birthday aunty
कधी प्रिय मैत्रीण तर कधी सल्लागार असतात काकू
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात काकू
हॅपी बर्थडे काकू
आईसाठी बहीण, वडिलांसाठी वहिनी
काकांसाठी पत्नी आणि माझ्यासाठी काकू
इत्यादी नाते सांभाळणाऱ्या माझ्या काकूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Birthday wishes for Kaku in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू
सर्व जगाची खुशी मिळो तुम्हास
हीच आहे माझी आज दुवा
खरोखर खूप भाग्यवान आहेत काका
जो त्यांचा विवाह तुमच्याशी झाला
लहान असो वा मोठे
सर्वांचं आपण करतात सन्मान
प्रार्थना आहे माझी आज
की कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!
हॅपी बर्थडे काकू
फुल बहरत राहो तुमच्या मार्गात
आनंदाश्रू नेहमी राहो तुमच्या डोळ्यात
प्रत्येक पावली मिळो आनंदाची बहर
परमेश्वराची कायम कृपा असो आपणावर
Happy Birthday Kaku
आनंदाचे क्षण आले
सोबत मिळून सर्वांनी उत्सव साजरे केले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही
जो तुमच्यासारख्या स्त्री ला काकू म्हणून मिळवले
आता Birthday wishes for Kaku in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा. happy birthday wishes for kaki in marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन Birthday wishes for aunty in Marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील Birthday wishes for kaki in Marathi, काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता काकूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.
Leave a Reply